Description
मागे वळून पाहताना वाटते जीवनपुष्प खूप सुंदर आहे. त्याला अनेक पाकळ्या आहेत. प्रत्येक पाकळीचे सौंदर्य वेगळे आहे. हे टिपलेले सौंदर्य आपण कागदावर उतरवले तेच कायमस्वरुपी पुस्तकरुपाने जतन व्हावे म्हणून हा पुस्तक निर्मितीचा प्रपंच! जुन्या वाचकांच्या स्मृती जागृत होतील. प