Description
आदिवासी आयकॉन्स ह्या ग्रांथात एकूण तीस व्यक्तिचित्रे आहेत. विशिष्ट ध्येयवादाने कार्यरत असणाऱ्या आणि आदिवासी वंचित समूहाला नव्या दिशा देण्याचे काम ज्या समाजधुरीणांनी केले. त्यांच्या कार्याचा आणि कर्तृत्वाचा आलेख या ग्रंथात वाचायला मिळतो.